ब्लॉगद्वारे पैसे कसे कमवायचे

  


आपल्या ब्लॉगवर पैसे कमावण्याचे बरेच मार्ग आहेत, जे आपण आपल्या ब्लॉगवर कमाई करण्यासाठी वापरू शकता. 

Google Adsense-

   इंटरनेटवर आपल्याला वापरण्यासाठी बरेच जाहिरात नेटवर्क आढळतील.  परंतु यापैकी आपणास आपल्या ब्लॉगसाठी सर्वोत्कृष्ट निवडणे आवश्यक आहे, जे आपल्याला सहजपणे आणि वेळोवेळी पैसे देते.  दोन जाहिरात नेटवर्क अधिक लोकप्रिय आहेत. 


• Google Adsense

• Media.net 


या नेटवर्ककडून Approval मिळवण्यासाठी आपल्याकडे एक ब्लॉग असणे आवश्यक आहे.  आपन चांगले आर्टिकल्स लिहून आपला ब्लॉग अधिक लोकप्रिय करू शकतो. एकदा Ads साठी Approval मिळाले की आपल्या ब्लॉगवर Google Adsense किंवा Media.net यासारख्या कंपन्या जाहिराती आपल्या ब्लॉगद्वारे दाखवतात व त्याबद्दल आपणास खूप मोठ्या प्रमाणावर आपणास कमाई करता येते. Google Adsense 100 डॉलर आपल्या अकाउंट पैसे जमा झाल्यास ते आपल्या बँक अकाऊंट वर ट्रान्सफर करतात.

म्हणून जर आपणास ही नेटवर्क वापरायची असतील तर त्यासाठी तुम्हाला त्यांच्या मंजुरीसाठी अर्ज करावा लागेल, एकदा मात्र मान्यता मिळाल्यानंतर आपण आपल्या traffic नुसार सहज पैसे कमवू शकता.  


 Affiliate Marketing 

Affiliate Marketing  आज ब्लॉगरमध्ये खूप लोकप्रिय आहे.   त्यामध्ये आपल्याला बरेच काही करण्याची आवश्यकता नाही, फक्त आपल्या ब्लॉगवर काही links जोडावे लागतील.  त्याच वेळी, जर कोणी त्या linksवर क्लिक करून काही गोष्टी किंवा सेवा विकत घेत असेल तर आपल्याला यासाठी पैसे मिळतील.  येथे  काही लोकप्रिय Affiliate Marketing  बद्दल सांगितले आहे ज्यामध्ये आपण इच्छित असल्यास आपण सामील होऊ शकता:


i) Amazon Affiliate- 

 यामध्ये, आपल्याला फक्त Amazon वरील प्रॉडक्ट आपण link तयार करून ती आपल्या ब्लॉगवर टाकून त्याद्वारे पैसे कमावू शकतात. आणि आपणास त्या प्रॉडक्ट वर काही कमिशन मिळते.त्यासाठी आपणास   Amazon Affiliate वर अकाउंट तयार करावे लागते. आपण त्यानंतर link तयार करून किंवा बॅनर द्वारे प्रॉडक्ट विकू शकता.


ii) Flipcart Affiliates - 

हे Amazon Affiliates प्रमाणे प्रॉडक्ट आपण link तयार करून ती आपल्या ब्लॉगवर टाकून त्याद्वारे पैसे कमावू शकतात. आणि आपणास त्या प्रॉडक्ट वर काही कमिशन मिळते. आपल्याकडे ट्रॅफिक जास्त असेल तर आपण लाखो रुपये कमावू शकता.


प्रायोजित (sponsored Post) पोस्ट -  

sponsored पोस्टद्वारे देखील अतिरिक्त पैसे कमवू शकता.  आपला ब्लॉग लोकप्रिय असावा लागतो.आपला ब्लॉग जेवढा जास्त लोकप्रिय तेवढे प्रायोजित पोस्टसाठी अधिक शुल्क आकारू शकता.  काही ब्लॉग पाहिले आहेत जे प्रति पोस्ट 5000 ते 1000 पर्यंत शुल्क आकारतात.  


सेवा Services देऊन-  

जर आपणास असे वाटत असेल की आपल्याकडे काही कौशल्ये इतरांना आवश्यक असतील तर आपण इतरांनाही तशाच सेवा देऊन पैसे कमवू शकता.

उदा-चांगली वेबसाइट बनवून देणे, काही कोर्सेस इत्यादी

यासाठी आपणास आपल्या लोकप्रिय ब्लॉगवर आपल्याकडे असलेल्या सेवांची लिस्ट द्यावी लागते जे व्हिझिटर सहज पाहतील अशा ठिकाणे ब्लॉगवर टाकू शकता.


E-Book  

आपण इ-बुक आपल्या ब्लॉगद्वारे विकून आपण लाखो रुपये विना गुंतवणूक कमावू शकता. यासाठी आपणास एखाद्या विषयावर बुक लिहून केवळ डिजिटल स्वरूपात विकायचे असते ते आपण ब्लॉगवर उपलब्ध करून देवु शकता. 

उदा- ब्लाँग कसा बनवावा अशा विषयाचे इ बुक असेल तर ते आपण डाउनलोड स्वरूपात ब्लॉगवर ठेवू शकता जो आपल्याला पेमेंट करेल त्यालाच आपण त्याची सॉफ्ट कॉफी देऊन लाखो रुपये कमावू शकता.


Direct Advertising - 

जर आपला ब्लॉग लोकप्रिय असेल तर आपण Direct प्रॉडक्ट ब्लॉगद्वारे विकू शकता. म्हणजे इ कॉमर्स सारखे काम करू शकता .

 

Online Courses -

   आपण ब्लॉगवर ऑनलाईन कोर्स विकू शकता. आज ऑनलाईन कोर्स चे खूप महत्त्व वाढले आहे. 

उदा- समजा आपल्याकडे एक्सेल चे ज्ञान आहे तर त्यासंबंधीचा एक कोर्स तयार करून त्याची फीस ठेवून जो फीस भरेल त्यास त्याचा एक्सेस देऊ शकता


Referral Program-

आपण रेफरल प्रोग्रामद्वारे मोठ्या प्रमाणावर कमाई करू शकता
उदा- समजा आपला ब्लॉग share Marketing संबधी असेल तर आज अनेक ब्रोकर्स कंपन्या आपणास रेफरल प्रोग्राम च्या ऑफर देतात त्याद्वारे आपणास मोठ्या प्रमाणावर कामाई करता येते



Admin This Blog is the best postal blog in india. we cover latest SB Orders , Latest rules and study material for GDS to MTS , GDS to Postman , GDS to PA departmental exam

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel